सकाळ कोल्हापूर न्यूज बुलेटीन | Kolhapur News | Sakal | Sakal Media

2021-04-28 425

सकाळ कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. 17 नोव्हेंबर 2020

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातून
दादासाहेब लाड यांच्यासह सहा जणांची माघार

अंबाबाई मंदिरात रोज तीन हजार भाविकांनाच प्रवेश

पाडव्याच्या मुहूर्तांवर साडेचार हजारांहून अधिक दुचाकींची विक्री

गूळाचा मुहूर्तांचा दर 2800 ते 5000 क्विंटल

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन कोल्हापुरात साजरा

बातमीदार ः लुमाकांत नलवडे

व्हिडिओ ः नितीन जाधव